Thursday 25 July 2013



शिवप्रेमी होळकर घराणे व वाघ्याचे
 स्मारक
ईग्रज सरकारने PWD चे ईजिनीयर एफ.डी.कँम्पबेल चे रिपोर्टवर वार्षीक ५ रूपये देखभाल दुरूस्ती खर्च शिवरायांचे समाधीसाठी लॉर्ड रे चे काळात मंजूर झाला.३० मे १८९५ रोजी सेनापती दाभाडे व लोकमान्य टिळकानी हिराबागेत मोठी सभा घेतली.स्वराज्यासाठी गणेशोत्वाबरोबर शिवजयंतीचे जागरणासाठी रायगडावरील शिवसमाधीसाठी पुण्यातील कॉग्रेस अधिवेशनात रे मार्केटमध्ये २९ डिसेबर १८९६ रोजी सुरेद्रनाथ बँनर्जी,प.मदनमोहन मालविय, लो.टिळक यांचे उपस्थितीत श्री शिवाजी फंड शिवजयंत्या शिवरायांचा स्वराज्याचा विचार प्रसार,ईग्रंजानी १८१८ साली रायगड उध्दवस्त केलेने दुर्लक्षित झालेली समाधीजिनोध्दार यासाठी सुरू केला.पुढे वेदोक्त प्रकरणात टिळकानी जातियवादी भुमिका घेतल्याने महाराष्ट्रात ब्राम्हण-ब्राम्हणेतर चळवळीने जन्म घेतला.

No comments:

Post a Comment