Sunday 21 July 2013

महाराष्ट्रात लोकसंख्येने क्रमांक एकवर धनगर समाज....

 महाराष्ट्रात लोकसंख्येने क्रमांक एकवर असणा-या धनगर समाजाचे राजकारणाकडे अक्षम्य दर्लक्षझालेले आहे .राजकारण फार वाईट असते. राजकारणम्हणजे गजकरण. असा समज धनगरांचा झाल्यामुळेवा केल्या गेल्यामुळे ही जमात राजकारणातून जवळपासपुर्णतः बाद होण्याच्या मार्गावर आहे.राजा बनण्यासाठी जे केले जाते तेच राजकारण .हेचमुळात तो विसरून बसलेला आहे.राजकारण हे सत्ता व पदप्राप्तीसाठी करायचे असते .राजकारणाचा सरळ संबंध हा शासन संस्थेशी असतो.सत्ता कोणासाठी आणि कशासाठी राबवायची हेठरवण्याशी असतो. निर्धारित उद्दिष्टेगाठण्यासाठी असतो.राजकारण हे मानव समाजाचे अभिन्न अंग आहे.समाजाचा गाढा सुरळीत चालवण्यासाठी निर्माणकेलेल्या शासनसंस्थेवर राजकारणाचा प्रचंड प्रभावपडतो. जो व्यक्ती व समाज, ज्या संस्था वसंघटना राजकारणा पासुन दूर राहतात ; एक तर तेराजकारण व समाजकारणया दोन्हीच्या प्रवाहा बाहेर फेकले जातात. दुसरेषंढत्वामुळे नवनिर्मिती तर होणे शक्य नाही.अशावेळी हातबडवत बसण्यापलिकडचा ऊद्योग ते करू शकत नाहीत.एकंदरित राजकारणा पासुन दर राहणे वा नकारात्मकदृष्टिकोन जोपासणे हा षंढत्वाचा आजार आहे.कल्याणकारी समाज व राज्यनिर्मितीची संकल्पना शासन संस्थेत सहभागी होऊनचती पूर्ण करता येते.शासन आणि प्रशासनया दोन्हीचा ताबा मिळवण्यासाठी धनगरांनी सिझाले पाहिजे. केवळ प्रतिक्रीयावादी बनू नये तरप्रक्रियेत सहभागी झाले पाहिजे.
---------------------------------------------
पंढरपूरचा विठोबा वा विठ्ठल हा देव नसून पशुपालन करणा-या धनगरातील तो शूरवीर पुरूष आहे. हे किती धनगरांना माहित आहे ?
शिळावर कोरलेल्या पूज्य वीरांच्या मुर्तींना वीरगळ असे म्हणतात. वीरगळ या शब्दाचा अर्थ वीरगती प्राप्त झालेला असा होतो.
पशुंची चोरी करणारे दरोडेखोर ,हिंसक प्राणी, यांच्यापासून पशुंचे ,कुटूंबाचे तथा समाजाचे रक्षण करत असतांना वीरगतीस प्राप्त झालेल्यांची विरगळ बनविण्याची परंपरा धनगरात होती....

होमेश भुजाडे
नागपूर 
9422803273

No comments:

Post a Comment