Thursday 25 July 2013




मेढपाळीतील सपाट प्रदेशातील मेढपाळीच्या ञानातून सपाट प्रदेशातील जमिनीतील खाचखळगे,चढउतार,लपण्याच्या जागा भटके जिवनामुळे कमितकमी गरजामध्ये जगण,प्रत्येक वनस्पतीत औषधी गुण आहेत त्याचा आर्क धनगरांना शेळ्यामेढ्याच्या दुधातुन मिळत आसल्याने प्रचंड मोठी रोगप्रतिकारक शक्ती ,काटकपणा,जातीवंत खरेपणा,उघड्या जंगल दर्याखोरे,माळरान ,निसर्गाच्या लहरीपणाचा अभ्यास ,पुर्वी शेतकरी पंचक्रोशी पुरतेच रोटीबेटी व्यवहार करत.मात्र मेढपाळ धनगर मेढपाळीसाठी सहज.प्रत्येक वर्षी -५००किलोमिटर सहज फिरतात पायी फिरण्यातुन झालेला अभ्यास

घोंगडी थंडी,उन,वारा रक्षण करते.आंधारात लपुन बसलेस ओळखू येत नाही.चिखलात घोंगडी आथरली तरी चिखल लागत नाही,पावसात भिजत नाही.आणी सर्वात महत्वाचे म्हणजे युध्दात खांद्यावरून घोगडी घेउन कमरबंध बाधलेस घोंगडी चिलखताचे काम करते तलवरीचे घाव लागत नसत.
हा धनगर बहूभाषिक समाज असल्याने उत्तरेतील पाल,बघेल,भारवाड,मालधारी,रब्बारी गडरीया हे सर्व मेढपाळ नातेवाईक समाज होळकराचे सैन्यात असलेने होळकर धनगर सैन्यास सारा भारत तोंडपाठ होता.

10:36pm Aug 13

पहिला शाहूला प्रथम सोडूनदिले गेले. त्याला धनाजी जाधव त्याचा सहकारी बाळाजी विश्वनाथासह जाऊन मिळाला पुढे बाळाजी विश्वनाथ पेशवा झाला.बाजिराव पेशवा हा त्याचा मुलगा पेशवा झाल.

याच काळात अजिंक्यविर मल्हारराव होळकर हा मेढपाळ धनगर स्वपराक्रमाने स्वराज्यातपुढे आला.जसे मागे आद.शिवाजीबापू शेंडगे (पराक्रमी सरदार शेंडगे पेड ,तासगावचे वंशातील) मा आण्णासाहेब डांगे .राजकारणात पुढे आले राज्यातील सार धनगर समाज त्यांच सोबत एकत्र आला तसेच तेव्हा राज्यातीलच नव्हे तर देशातील धनगर मल्हारराव होळकरासोबत बांड व पिवळ्या निशानाखाली एकत्र आले .े
-----------------
10:36pm Aug 13
छ. राजर्षि शाहू व टिळकवादाचा फायदा "फोडा व राज्य करा " याने ईग्रजानी शिवकार्यात टाळाटाळ सुरू ठेवली . शिवसमाधीचा फंड डेक्कन बँकेत ठेवला होता ती बँक दिवाळखोरीत गेली. श्री. शिवाजी फंडाचे पैसे बुडाले.राजश्री शाहूंची टिळकानी पुर्वीच २६ आँगष्ट १८९५ मध्ये या कार्यासाठी दरबारात जाऊन भेट घेतली होती. मानापमानातून समाधी जिर्नोध्दाराचे कार्य तडीस गेले नाही..पुढे टिळकाना मंडालेचा करावास ईग्रजानी स्वराज्य जागृतीचा राग मनी धरून घडवला.

No comments:

Post a Comment