
मराठा साम्राज्याची सीमा उत्तरेत अटक (अफगानिस्तान) नदीपार नेण्यात सिंहाचा वाटा असणारे . आपल्या भीमकाय शौर्यावर दक्षिणेत तुंगभद्रे जवळ टिपुसुलातानला पराजित करून मराठा राज्य स्तापन करणारे पहिल्या मराठा - इंग्रज बोरघाट येथील लढाईत इंग्रजांचा पराभव करणारे. अजिक्यवीर महायोध्ये मल्हारराजे होळकर यांचे सेनापती आणी होळकर राजवंशाचे चौथे राजे (१७९५ ते १७९७ ) "महाराजा तुकोजीराजे होळकर" (प्रथम) यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन ... व मानाचा जय मल्हार !
No comments:
Post a Comment